पनवेल महानगरपालिका येथे वेग वेगळ्या रिक्त पदांची भरती झाली सुरू ।

Panvel Mahanagarpalika Bharti 2023

panvelcorporation.com

Panvel Mahanagarpalika Bharti : Panvel Mahanagarpalika maharashtra vibhag dvara chikitsak adhikari, stri rog visheshagya , bal rog visheshagya , netra rog visheshagya, tvacha visheshagya, manochikitsak, ENT visheshagya, ke vibhinn rikt vacanccy ko bharne ke liye naya vigyapan prakashit kiya gaya hai padon ko bharne ke liye kul 54 seates upalabh hai. es bharti ke liye nokari ka sthan panvel hai. echuk umedvar diye gaye vok-in-interview me shamil ho sakte hai har hafte ke har budhvar ko shamil ho sakte hai.

Panvel Mahanagarpalika Bharti 2023

पनवेल महानगर पालिका येथे वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोगतज्ञ, बाळरोगतज्ञ, नेत्र तज्ञ, त्वचा तज्ञ, मानसोपचार तज्ञ” अश्या विविध प्रकारच्या आकून 54 रिक्त जागा उपलब्ध झाल्या आहेत. या जागांसाठी योग्य त्या उमेदवारकडून त्याची पात्रता बघता अर्ज मागितला जात आहे. तरी एछुक उमेदवारणी आपली पात्रता बघता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी आठवड्याच्या प्रतेक बुधवारी उपस्थित राहावे..

आकून जागा 54 जागा .

पोस्टचे नाव – वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ, त्वचारोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ, ENT विशेषज्ञ.

पात्रता- पदांच्या आवशकतेनुसार शैक्षणिक पात्रता .

वयोमार्याद- 69 वर्षे .

वेतनमान – पदानुसार अवलंबून राहील .

नोकरीचे स्थान- पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग देवाले तलावाच्या समोर , गोखले हॉल च्या शेजारी पनवेल -410206

मुळाखातीची तारीख- आठवड्यातील प्रतेक बुधवारी

अधिकृत वेबसाइट – http://panvelcorporation.com

Panvel Mhanagarpalika vacancy :

वैद्यकीय चिकित्सक स्त्रीरोगतज्ञ बालरोगतज्ञ नेत्ररोग त्वचारोग मानसोपचारतज्ञ ENT विशेष एंकूण
120606 060606060654

शैक्षणिक पात्रता – Mahanagar Palika Panvel Education Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
चिकित्सक MBBS, MD Medicine, DNB
वैद्यकीय अधिकारी MBBS
ENT विशेषज्ञ MS, ENT/DORLD/ DNB
मानसोपचार तज्ञ MBBS, MD PSY ,DPM,DNB
त्वचारोगतज्ञ MBBS, MD Skin/DVD/DNB
नेत्ररोग तज्ञ MBBS, MS Optho/DOMS
बालरोगतज्ञ MBBS, MD Paed/DCH/DNB
स्त्रीरोग तज्ञ MBBS, MD/MS Gyne/DGO/DNB

PANVEL MUNCIPAL CORPORATION SALARY DETAILS 2023 –

  • वैद्यकीय अधिकारी – 30,000
  • चिकित्सक – 30,000

MUNCIPAL CORPORATION RECRUITMENT SELECTION PROCESS ;

1.महानगर पालिका भरतीची निवड ही मुलाखत घेऊन होईल .

2. मुलाखती साठी वरती दिलेल्या पत्यावर उपस्तीत राहावे .

3. मुलाखतीसाठी येताना सर्व कागदपत्रे घेऊन यावी .

पनवेल महानगर पालिका पदासाठी एकूण ३७७ जागांसाठी मेगा भरती होईल . या भरती साठी अधिक उमेदवारांचा प्रतिसाध मिळत असू फक्त दोन दिवसात पंचहाजाराहून अधिक फॉर्म भरले गेले आहेत . या भरती ची शेवटची तारीख १५ सप्टेंबेर २०२३ करण्यात आली आहे . म्हणून एचुक उमेदवरणी लवकरात लवकर अर्ज करावा . महानगर पालिकेच्या स्थापणे नंतरची ही सर्वात मोठी भरती असणार आहे . गत ‘अ ‘ ते ‘ड ‘ मधील रिक्त पदांसाठी सरळ सीवेमार्फत भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे .

अश्याच प्रकारच्या अधिक माहिती साठी पाहत रहा https://jobkarlo.com अश्याच प्रकारे नवीन उपडतेस तुमच्या पर्यन्त पोहोचवत राहील .

आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल .

धन्यवाद..