शासकीय कंत्राटी भरतीचा GR जाहीर;-Maharashtra kantrati bharti 2023

Maharashtra Kantrati Bharti 2023

maharashtra kantrati bharti 2023:- The government has has released the GR for contract recruitment.Government posts under 85 cadre will be filled through contract companies. Engineer to constable posts will be filled on direct contract basisAs many as 138 cadre posts including skilled posts are to be filled on contractual basis. 9 privet companies will be filled on contract basis through direct service method Interestingly, among these 9 companies, some companies belong to the ruling MLAs.

शासकीय कंत्राटी भरती विशाई माहिती :

Maharashtra Kantrati Bharti 2023

नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आशेची बातमी. बऱ्याच दिवसापासण आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो तो दिवस आला. नुकताच शासकीय कंत्राची भरतीचा GR आला आहे. यात एकूण ८५ संवर्गातील शासकीय पदे कंत्राटी कंपण्यांमर्फत भरली जाणार आहेत. तर एकूण १३८ संवर्गातील हजारो शासकीय पदे सरळ कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात शिपाई पासू ते इंजीनियर पऱ्यंतची संपूर्ण पदे सरल कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. यात ९ खसगिय कंपन्यांचा समावेश असून त्या ९ खासगी कंपण्याना सरल सेवा पदांच्या भरती कहा कंत्राट दिला जाणार आहे..

तंत्राटी भरती चा फायदा

Tantrati Bharti 2023

शासकीय कंत्राटी भरती २०२३ या भरती चा GR अखेर काढण्यात आला आहे. ८५ संवर्गातील शासकीय पद कंत्राटी कंपण्यांमर्फत भरली जातील. अभियंता ते शिपाई पद थेट कंत्राटी पडदतीने भरली जाणार आहेत. कुशल पदांसाह तब्बल १३८ संवर्गातील पदे तंत्राटी पद्धतीनेच भरली जातील. खाजगी कंपण्याना सरलसेवा पद्धतीने तंत्राटी तत्वावर भरले जाईल. विशेष म्हणजे या ९ कंपन्या मध्ये काही कंपन्या या सत्ताधारी आमदारांच्या आहेत. त्यामुळे अधिक लोकाना आश्चर्य या गोष्टीचे झाले आहे. संबंधित तंत्राटी भरती करणाऱ्या कंपण्याना सरकारच रीतसर कमिशन मिळणार आहे. तंत्राटी शासकीय पद्धतीला कोणताही आरक्षण लागू नाही. या आधी च्या तंत्राटी भरती कहा GR सरकार ला रद्द करावा लागला होता. आता सरकार ने नवीन सुधारित GR जारी केला आहे.

राज्यात मराठा OBC आरक्षण पेटले असून जे आरक्षणाच्या मुद्यावर नोकर भरती जी होत्त होती त्याला आता ब्रेक लागणार आहे. आणि सरल कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. या पूर्वी सुद्धा कंत्राटी पद्धतीला विरोध होता. मात्र १३८ पद जी आहेत कुशल आणि अकुशल वर्गातील भरली जाणार आहेत. तसेच काही आमदारांच्या कंपन्या आहेत. जर आपण बघितल तर अनेक महानगरपालिका मध्ये सुरक्षा रक्षक असतील याचे टेंडर ही आमदारांच्या कंपण्याना दिलेले आहेत. तीच प्रक्रिया पुन्हा राबवली जात आहे. या कंत्राटी भरती मध्ये कोणत्याही पद्धतीचे आरक्षण असणार नाही. सरळ पद्धतीने भरती होईल. कंत्राटी भरती सुरळीत होईल यासाठी संबंधित खात्याचे मंत्री या कंत्राटी भरती वर लक्ष ठेवणार आहेत. ही कंत्राटी भरती सर्वांसाठी असेल. या भरती साठी कोणताही उमेदवार अर्ज करू शकतो. म्हणूनच जे कोणी नोकरीच्या शोधत आहेत अश्या हजारो तरूणांना तंत्राटी पद्धतीचा फायदा होणार आहे.