कृषि सेवक परीक्षेची तारीख जाहीर: Krushi Vibhag Exam Date 2023

Krushi Vibhag Exam Date 2023, Krushi Vibhag Hall Ticket Download

Krushi Vibhag Exam Date 2023, Download Holl Ticket

Group (C) recruitment will be conducted by the Agricultural Department. According to group (C), recruitment will be conducted for the posts of Type righter, Type righter (First grade), Type righter (Higher grade), senior clerk. This recruitment was advertising for five months on 3rd April 2023. Looking at this information, the applications of all the candidates have been received. This exam will be conducted online on september 21,22 & 25. This exam will be conducted at the designated exam center in the state.

www.krishi.maharashtra.gov.in

krushi vibhag exam 2023: महराष्ट्र कृषि सेवक भरती २०२३ परीक्षा तारीख जाहीर करण्यात आली आहे. या भरती विशाई माहिती एप्रिल महिन्यातच देण्यात आली होती. त्या अनुषंगाने सर्व युवकांचे अर्ज पाहता परीक्षेची तारीख २१ सप्टेंबेर ते २५ देण्यात आली आहे. ही परीक्षा राज्यात नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल. ही भरती गट (क) संवर्गातील लघुटणकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच श्रेणी),सहाय्यक अधीक्षक, वारिष्ट लिपिक या पदांकरीत जाहीर करण्यात आली आहे.

Krushi Vibhag Exam 2023: कृषि विभाग परीक्षेचे केंद्र ही उमेदवारांच्या निवड केलेल्या जिल्हया जवळ आहे.

प्रवेशपत्र www.krishi.maharashtra.gov.in या link वर आहे. तरी सर्वानी प्रवेशपत्र प्रिंट करून घ्यावे.

महाराष्ट्र राज्य कृषि भरती 2023:-

  • पदाचे नाव: लघुटणकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक.
  • रिक्त पदे: २१८ पदे
  • वयोमार्याद: खुल्या प्रवर्गातील १८ ते ४० वर्ष, मागासवर्गीय प्रवर्गासाठी १८ ते ४५ वर्ष.
  • नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र
  • परीक्षेची तारीख: २१ ते २५ सप्टेंबर दरम्यान.
  • official लिंक: www.krishi.maharashtra.gov.in
  • jobkarlo.com या साईट वर तुम्हाला अश्याच प्रकारची माहिती दिली जाईल.