About Us

Hii, https://jobkarlo.com वेबसाइट वर आपले स्वागत आहे . या वेबसाइट वर तुम्हाला सर्व प्रकारच्या job updates दिल्या जातील। सैन्य दल भरती, पोलिस भरती, तलाठी भरती, PSI exam, IAS exam. अश्या सर्व प्रकारच्या भारती चे Daily Updates दिले जातील .

या वेबसाइट वर तुम्हाला भरती विषयी योग्य ती माहिती आणि शेवटची तारीख सांगितली जाईल . जर तुम्ही कोणत्याही जॉब साथी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला ही माहिती खूप उपयोगाची आहे . कोणताही खाजगी जॉब असो ,सरकारी जॉब असो किवा कोणतीही परीक्षा या सर्व माहिती तुम्हाला योग्य त्या वेळी पुरवली जाईल . जेणेकरून तुम्हाला योग्य त्या वेळी माहिती भेटेल आणि तुम्ही त्या परीक्षे साठी पात्र व्हाल ॥

Blog Founder……

मी कोण आहे .. चेतन Software engineer तसेच Cloud Architecture आहे . हा ब्लॉग बनवण्याचा माझा उदेश म्हणजे जॉब साठी तसेच सरकारी नौकरी साठी प्रयत्न करत असणाऱ्या vidhyartyansathi योग्य ती माहिती वेळेवर पोहोचणे हाच माझा उदेश आहे . मी एक फूल टीम ब्लॉगर असून माझे काही सोशल मीडिया businesses आहेत . मी मूल महाराष्ट्र मध्ये राहतो तसेच माझे ग्रॅजुएशन RC.Patel College Shirpur येथे झाले आहे .

हा ब्लॉग बनवण्याचे कारण ..

तुम्हाला तर माहिती आहे की आता या जगत जॉब कॉम्पटिशन किती वाढले . लाखों विद्यार्थी जॉब साथी तयारी करत आहेत आणि या जॉब च्या जागा या हजारो मध्ये असतं . जसे की पोलिस भरती ल जागा निघतात 10,000 आणि फॉर्म पडतात लाखों मध्ये . म्हणूनच आपल्याला UPGRADE राहण खूप महातवाच आहे . जेणेकरून आपल्या पर्यन्त माहिती लवकर पोहोचेल . याच साथी मी हा ब्लॉग बनवला आहे . जेणेकरून योग्य ती माहिती तुमच्या पर्यन्त लवकरात लवकर पोहोचेल .

धन्यवाद ….

तुम्ही या ब्लॉग ला विसीट केले आणि तुमचं अमूल्य वेळ दिला . आशा करतो की ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला त्याचा काहीतरी उपयोग झाला असेल . अश्याच प्रकारे डेलि updates तुम्हाला सांगत राहील .. धन्यवाद