कृषि सेवक २१०९ पद भरती अर्ज सुरू:-Krushi Sevak Bharti 2023

Krushi Sevak Bharti 2023 | Krushi Vibhag Bharti Maharashtra, krushi vibhag vacancies

krushi Sevak Bharti 2023: Recruitment of agricultural assistants (Krushi sevak) of group (C) cadre under the purview of the former secondary service. The online application process start from 14 september 2023 & the last date applied to be a krushi sevak bharti 2023 is 3 0ctober 2023. eligible candidates should submit web-based online application through the website http://www.krishi.maharashtra.gov.in. The requirement advertisement should be read carefully before applying.

कृषि आयुक्तालायकडून गट (क) साठी २१०९ कृषि सहाय्यक पदे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या भरती कहा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने असेल. अर्ज करण्यासाठी तारीख १४ सेप्टेंबर २०२३ तर शेवटची तारीख ही ३ ऑक्टोबर २०२३ देण्यात आली आहे. तरी सर्व युवकणी अर्ज भरताना योग्य ती माहिती भरावी. तसेच शेवटच्या तारखेच्या आत आपला अर्ज भरून द्यावा. भरती विशाई अधिक माहिती पुढील प्रमाणे.

krushi sevak bharti 2023 | अर्ज करण्याची पद्धत

१) या परीक्षेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीनेच असेल.

२) ऑनलाइन अर्ज हा http://krishi.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर भरावा.

३) हा अर्ज भरण्यासाठी तारीख १४ सेप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आपला अर्ज भरून द्यावा.

४) परीक्षा शुल्क भरल्या शिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

५) उमेदवारणी आपला ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क ३ ऑक्टोबर २०२३ च्या आत भरावा.

Krushi Sevak bharti 202 | शैक्षणिक पात्रता

कृषि विषयातील पदवी किवा त्याहून उच्च पदवी असणे रारजेचे आहे. शेवटच्या वर्षी शिकत असलेल्या विद्यार्थ्याना अर्ज करता येणार नाही. या व्यतिरिक्त कोणत्याही अन्य पदवीधर युवकाला भरती साठी ग्राह्य धरले जाणार नाही. उमेदवाराने त्याचा फोटो आणि स्वाक्षरी सबमिट केल्या शिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच सांगितलेली सर्व कागदपत्रे सबमिट करावी. या सर्व गोष्टींची जबाबदारी घेऊन आपला अर्ज भरावा.

Krushi sevak bharti 2023- District Wise Requirement

 • कृषि विभाग नाशिक – १७० पदे
 • कृषि विभाग पुणे – १८८ पदे
 • कृषि विभाग अमरावती – २२७ पदे
 • कृषि विभाग नागपूर – ४४८ पदे
 • कृषि विभाग कोल्हापूर – २५० पदे
 • कृषि विभाग ठाणे – २९४ पदे
 • कृषि विभाग छत्रपती संभाजी नगर – १९६ पदे
 • कृषि विभाग लातूर – १७० पदे

District Wise Requirement | Click Their Links

Krushi Sevak Bharti 2023 | अधिक माहिती

महाराष्ट्र सरकार कृषि सेवा विभाग अंतर्गत २१०९ पदांसाठी भारती आली आहे. या साथी पात्र उमेदवारांकडून अर्ज मंगविण्यात येत आहेत. भारती विशाई अधिक माहिती पुढील प्रमाणे.

 • पदाचे नाव – कृषि सेवक
 • एकूण जागा – २१०९
 • विभागानुसार जागा – १. ठाणे – २९४
  • २. पुणे – १८८
  • ३. नाशिक – ३३६
  • ४. नागपूर – ४४८
  • ५. लातूर – १७०
  • ६. कोल्हापूर – २५०
  • ७. छत्रपती संभाजी नगर – १९६
  • ८. अमरावती – २२७
 • शैक्षणिक पात्रता – कोणतीही कृषि विषयक पदवी असावी.
 • वयाची अट – १९ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय ५ वर्षे सूट).
 • फी शुल्क – १००० रु
 • वेतन – १६०००/-
 • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
 • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन स्वरूपाने
 • अर्ज करण्याची वेबसाइट – krishi.maharashtra.gov.in
 • अधिकृत वेबसाइट – https://jobkarlo.com या वेबसाइट वर तुम्हाला अश्याच प्रकारची माहिती पुरवली जाईल.

प्रसिद्धीपत्र :- कृषि आयुक्तालयाच्या आधीनस्त कार्यालयाच्या अस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतिल गट (क) संवर्गातील कृषि साहाय्यकांची रिक्त पदे कृषि सेवक म्हणून नीचित वेतनावर सारळसेवेने भरण्यासाठी दी – ११ ऑगस्ट २०२३ ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत जाहिराती विभाग स्तरावरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगणे सादर पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची माहिती खालील प्रमाणे.

परीक्षा स्तगित व रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची तारीख, ठिकाणात बदल करणे , पदसंख्या वाढ किंवा घट करण्याचे अधिकार विभागास राहतील. तसेच विभागाचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. त्याबाबाद कोणताही दावा सांगता येणार नाही. तसेच भारती प्रक्रिये संदर्भात व तक्रारी बाबद निर्णय घेण्याचा अधिकार विभागस राहील.

Advertisement will be published at department level during the period from 11th August 2023 to fill the vacant posts of agricultural assistants in Group (c). cadre under the subordinate office of agriculture commission on establishment of subordinate office of agriculture accordingly, the information to submit online application for the post is as follow.

The department reserves the right to postpone and cancel the examination, change the format of examination, date of examination, increase or decrease the number of posts. also the decision. no claim can be made again it. Also,the authority to take decisions regarding bharti process and complaints will remain with the department.